भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कसोटी पदार्पणातचं शतक करणारा श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खेळीवर किवी वेगवान गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) ब्रेक लावला आहे. त्याने 171 चेंडूत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 105 धावांची शतकी खेळी केली. 96.1 षटकनंतर भारताचा स्कोर 7 बाद 305 धावा असा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)