IND vs ENG 4th Test Day 1: ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्यात इंग्लंडच्या (England) वेगवान गोलंदाजी हल्ल्यापुढे भारताचे मातब्बर खेळाडू अपयशी ठरले असताना तळावर फलंदाजी आलेल्या शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) फटकेबाजी केली आणि 31 चेंडूत अर्धशतक ठोकले. शार्दूलचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक ठरले आहे.
FIFTY!@imShard brings up his half-century in style with a maximum. This has come off just 31 deliveries.
Live - https://t.co/OOZebPnBZU #ENGvIND pic.twitter.com/ONXIJjPn9x
— BCCI (@BCCI) September 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)