IND vs ENG 4th Test: लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत संघातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 61.3 ओव्हरमध्ये 191 धावांवर ढेर झाला आहे. कर्णधार विराट कोहलीने 50 धावा ठोकल्या तर शार्दूल ठाकूरने पलटवार केला आणि सर्वाधिक 57 धावा ठोकल्या. दुसरीकडे, इंग्लंडसाठी क्रिस वोक्सने 4 विकेट्स घेतल्या तर ओली रॉबिन्सनने 3 विकेट्स काढल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)