India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team:    भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघांमधील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे. ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणाऱ्या या मालिकेत तीन सामने होणार आहेत. या तीन सामन्यासाठी भारताच्या यंग ब्रिगेडने कसून सराव केला. भारताच्या फिल्डींग कोच ने सर्व तरुण खेळाडूंचा सराव करून घेतला. या सामन्यात भारताचे नेतृत्व सुर्यकुमार यादव करणार आहे.

पाहा पोस्ट -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)