भारतीय महिला संघाची (India Women's Team) कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 फलंदाजनमध्ये प्रवेश केला आहे. महिला क्रिकेटमधील नुकतीच 22 वर्षे पूर्ण करणाऱ्या जने तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध (England) 108 चेंडूत 72 धावांची झुंजार बॅटिंग केली होती. याशिवाय, संघाची स्टार सलामी फलंदाज स्मृती मंधानाची (Smriti Mandhana) नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.
In the latest @MRFWorldwide ICC Women's ODI Player Rankings for batting:
↗️ @M_Raj03 enters top five
↗️ @natsciver moves up one spot
Full list: https://t.co/KjDYT8qgqn pic.twitter.com/szonwdMmn9
— ICC (@ICC) June 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)