अॅशेसच्या (The Ashes) सामन्यात दुसऱ्या दिवशाच्या खेळात मार्नस लबुशेनचा (Marnus Labuschagne) एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. यावेळी फलंदाजी करताना लबुशेन चिंगम चघळत होता. पंरतू यावेळी त्याच्या तोंडातील चिंगम खाली पडले आणि त्यांने ते उचलून पुन्हा तोडांत टाकले. त्याच्या या कृत्यावर नेटकऱ्यांनी धम्माल  प्रतिक्रीया दिलेल्या पहायला मिळाल्या. अनेकांनी त्याला या कृत्यासाठी ट्रोल केले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)