चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2023 च्या 17 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव केला. दमदार झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकात 8 विकेट गमावत 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेचे अर्धशतक, धोनी आणि जडेजाच्या कॅमिओ इनिंगमुळेही संघाला विजय मिळवता आला नाही. चेन्नईला शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती. या षटकात संदीप शर्माने 17 धावा दिल्या. धोनीने सलग दोन षटकार ठोकले. शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या होत्या, पण संदीप शर्माने यॉर्कर टाकून एकच धाव घेतली. अशा परिस्थितीत पर्पल-ऑरेंज कॅप शर्यतीत काय बदल झाला आहे ते पहा....
Orange and Purple Cap standings after CSKvRR!@IPL #TATAIPL #IPL2023 #CSKvsRR #IndianPremierLeague #Cricket pic.twitter.com/Gu03Opf7lB
— the_cricket_web (@the_cricket_web) April 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)