T20 World Cup 2021 England Squad: बेन स्टोक्स इंग्लंड संघातून बाहेर तर 3 वर्षानंतर वेगवान गोलंदाज Tymal Mills चे पुनरागमन
इंग्लंडने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज टायमल मिल्स संघात परतला आहे तर बेन स्टोक्स अनुपलब्ध राहणार आहे कारण त्याने त्याच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले. वर्ल्ड इलेव्हनचा एक भाग म्हणून मिल्स 2018 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला होता आणि इंग्लंडसाठी त्याने फेब्रुवारी 2017 मध्ये बेंगलोर येथे भारताविरुद्ध टी-20 मध्ये खेळला.
इंग्लंडने टी-20 विश्वचषक (England T20 World Cup Squad) स्पर्धेसाठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज टायमल मिल्स (Tymal Mills) संघात परतला आहे तर बेन स्टोक्स (Ben Stokes) अनुपलब्ध राहणार आहे कारण त्याने त्याच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले.
🏴 England have announced their squad for the ICC Men's @T20WorldCup 2021.
Details 👇
— ICC (@ICC) September 9, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2021 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

