इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) आज इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) संघात खेळल्या जाणार्‍या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाचे नेतृत्व 34 वर्षीय अनुभवी फलंदाज इयन मॉर्गन (Eoin Morgan) करेल तर पहिल्यांदाच 24 वर्षांचा वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टनचा (George Garton) श्रीलंका दौर्‍यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. गार्टनने 24 लिस्ट A सामन्याच्या 23 डावात 34.2 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)