इंग्लंडचा (England) माजी कसोटी कर्णधार जो रूटने (Joe Root) न्यूझीलंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) चौथ्या डावात शतक झळकावले आणि कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा जादुई आकडाही पार केला. ही मालिका इंग्लंडसाठी खूप महत्त्वाची आहे, कसोटी संघाची कमान बेन स्टोक्सकडे (Ben Stokes) सोपवल्यानंतर ही पहिलीच मालिका आहे. अॅशेस मालिकेतील (Ashes Series) अपमानास्पद पराभवानंतर लगेचच पायउतार झालेल्या रूट सामनावीर ठरल्यानंतर प्रथमच कर्णधारपद सोडण्याबाबत उघडपणे बोलला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)