आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) पहिल्या सेमीफायनल सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडला (England) ईश सोढीने (Ish Sodhi) दुसरा झटका दिला आहे. सोढीने आपल्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा घातक सलामीवीर जोस बटलरला  (jos Buttler) पायचीत करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. यंदाच्या विश्वचषकात एकमेव शतक करणारा बटलर 24 चेंडूत 29 धावा करून माघारी परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)