Anushka Loves Kohli: टी-20 विश्वचषक 2024 चा 25 वा सामना (T20 World Cup 2024) बुधवारी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएस राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND Beat USA) यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव केला आहे. या मॅच दरम्यान प्रेक्षकांनी विरोट कोहलीला अनोख्या पद्धतीने चिअर अप केलं. या व्हिडिओमध्ये कोहलीचे चाहते 'दिवाळी हो या होली, अनुष्का लव्ह कोहली' असं म्हणताना ऐकू येत आहे. (वाचा- IND Beat USA: टीम इंडियाची विजयाची हॅट्ट्रिक, अमेरिकेला हरवून भारत सुपर-8 मध्ये पोहोचला; सूर्यकुमार यादवचे नाबाद अर्धशतक)
पहा व्हिडिओ -
During Yesterday's match Fans Chanting "10 rupay ki Pepsi, Kohli bhai sexyy" & "Diwali ho yha Holi, Anushka loves Kohli" 😂❤️ pic.twitter.com/N7nBJOLcS9
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)