न्यूझिलंडचा खेळाडू Devon Conway यंदाच्या आयपीएल च्या पुढील सामन्यांना मुकणार आहे. दुखापतींमुळे त्याला बाहेर पडावं लागलं असून त्याच्या जागी आता CSK संघात Richard Gleeson ची वर्णी लागली आहे. Richard Gleeson हा इंग्लंडचा खेळाडू आहे. 32 वर्षीय डेव्हॉन कॉन्वेनं पाचव्यांदा CSK चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कॉन्वे ने IPL 2023 मध्ये CSK साठी सर्वाधिक 672 धावा केल्या होत्या.
पहा ट्वीट
🚨 NEWS 🚨
Devon Conway ruled out #TATAIPL 2024 due to an injury, Chennai Super Kings add Richard Gleeson to the squad.
Details 🔽https://t.co/5Wv7bO3nUh
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)