IND vs SA 2nd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. आता दुसऱ्या टी-20 सामन्याची पाळी आहे जी केबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे होणार आहे. या सामन्यातही पावसाचा धोका आहे. इंद्रदेव किती दयाळू आहेत हे पाहणे बाकी आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मैदानावर ढग आले दाटून आले आहे त्यामुळे पाऊस पडण्याची शक्याता आहे आणि सामन्यालाही उशिरा होण्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 2nd T20I: शुभमन गिलने पुनरागमन केले तर कोण जाणार संघातून बाहेर? या दोन खेळाडूंवर टांगती तलवार)
About 40 minutes to toss and we are witnessing a steady drizzle. ☔ #SAvIND https://t.co/eMsb79d2UN pic.twitter.com/28bzBMBY98
— BCCI (@BCCI) December 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)