पाकिस्तान क्रिकेट संघ आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 WC 2022) अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि तिथे त्यांची स्पर्धा कोणासोबत होणार, याचा निर्णय आज होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा (NZ vs PAK) सात गडी राखून पराभव केला, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणार आहे. सामन्यापुर्वी इरफान पठाणने (Irfan Pathan) विमानात एक व्हिडिओ बनवून भारतीय चाहत्यांचा उत्साह वाढवला.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)