बीसीसीआयने (BCCI) आयपीएल स्पॉट फिक्सिंग (IPL Spot-Fixing) प्रकरणात दोषी आढळलेल्या क्रिकेटपटू अंकित चव्हाणला (Ankeet Chavhan) मोठा दिलासा दिला आहे. 2013 मध्ये आयपीएल  (IPL) दरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात दोषी आढळल्याबद्दल चव्हाणवर बोर्डाने आजीवन बंदीची कारवाई केली होती पण बीसीसीआयने आता ही बंदी संपुष्टात आणली असून त्याला व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)