विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशसमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाच्या 13व्या आवृत्तीतील दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. प्रथम फलंदांजी करत बांगलादेशने अफगाणिस्तानला 156 धावांत गुंडाळले तर शाकिब आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 157 धावाचा पाठलाग करायचा आहे.
AFGHANISTAN COLLAPSE IN DHARMASALA...!!!!
83 for 1 to 156 for 10 - incredible comeback by Bangladesh led by their inspirational leader Shakib Al Hasan. pic.twitter.com/NwGC4qZUEP
— Johns. (@CricCrazyJohns) October 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)