ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या 22 व्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून यापूर्वी कांगारू संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) यांनी पुष्टी केली की सराव करताना गुडघ्याला मार लागल्यानंतर श्रीलंकेचा सामना करण्यासाठी स्टार्क तंदुरुस्त आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)