AUS vs ENG, Ashes 4th Test: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) पावसाने बाधित चौथ्या अ‍ॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवसाखेरीस डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस आणि मार्नस लाबूशेन यांची विकेट गमावून ऑस्ट्रेलियाने (Australia) 126/3 अशी मजल मारली. SCG येथे चौथ्या अ‍ॅशेस कसोटीत पाहुणा संघ पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, पाच सामन्यांच्या मालिकेत आधीच 3-0 अशी आघाडी घेतल्याने ऑस्ट्रेलिया व्हाईट-वॉशच्या आशा कायम ठेवण्यास उत्सुक असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)