RR vs DC, IPL 2024 9th Match: आज आयपीएल 2024 चा (IPL 2024) नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) खेळवला जात आहे. पंतचा संघ या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. दरम्यान, दिल्लीने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानला दुसरा धक्का लागला आहे. राजस्थानचा स्कोर 30/2
The @DelhiCapitals start on a roaring note! 💪#RR lose Captain Samson and finish the powerplay with 31/2 after 6 overs.
Follow the Match ▶️ https://t.co/gSsTvJeK8v#TATAIPL | #RRvDC pic.twitter.com/hYXMbJLc4T
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)