बांग्लादेश प्रिमीयम लीग (BPL 2024) चा नवा हंगाम सुरु असून या नव्या हंगामात केशव महाराजने आपली पहिली विकेट मिळवली आहे. दुर्दांतो ढाका वि. फॉर्चुन बरीशाल या दोघांच्या सामन्याच्या दरम्यान अहमद शहजादने नईमची शानदार कॅच पकडत त्याला बाद केले. नईमने दुर्दांतो ढाका कडून खेळताना 3 चेंडूवर 10 धावाकरुन खेळत असताना केशव महाराजच्या चेंडूवर त्यांने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पंरतू अहमद शहजादने सिमारेषेवर शानदार झेल घेतला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)