सोशल मीडियावर विराट कोहलीची (Virat Kohli) वट जगातील इतर खेळाडूंपेक्षा जास्त पाहायला मिळते. त्याचवेळी, आशियाईं विकिपीडिया पेजच्या बाबतीतही कोहलीने बाकीच्या खेळाडूंना खूप मागे टाकले आहे. विराट कोहली 2023 मध्ये आशियाई लोकांमध्ये विकिपीडियावर सर्वात जास्त पाहिले गेलेले पेज क्रमांक एक आहे. विराट कोहलीने विश्वचषकातील आपल्या कामगिरीने चाहत्यांना अधिक प्रभावित केले. (हे देखील वाचा: IND vs SP Hockey Junior WC 2023 Live Streaming: हाॅकी ज्युनियर विश्वचषकमध्ये आज भारताची लढत होणार स्पेनसोबत, जाणून घ्या कधी, केव्हा, कुठे पाहणार सामना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)