एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर वर्चस्व ठेवले. दरम्यान या सामन्यानंतर स्विगीने एक मजेशीर ट्विटकरुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. या सामन्याच्या दरम्यान स्विगीइन्सामार्टवरुन तब्बल 3509 कंडोमच्या पॉकेटची ऑर्डर केली आहे. यावर स्विगीने केलेल्या पोस्टवर ड्यूरेक्स इंडियाने कमेंट केली आहे.
पाहा पोस्ट -
3509 condoms ordered, some players are playing off the pitch today 👀 #INDvsPAK@DisneyPlusHS @SwiggyInstamart pic.twitter.com/oOiVTNsQeL
— Swiggy (@Swiggy) October 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)