T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा (IND vs ENG) 10 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत झीलंड. भारताने प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 24 चेंडू राखून एकही विकेट न गमावता सामना जिंकला. संपूर्ण सामन्यात भारतीय संघ लयीत दिसला नाही. भारतीय संघाच्या पराभवाची 3 कारणे महत्वाची ठरली ते म्हणजे भारतीय सलामीची जोडी,आदिल रशीद मधल्या षटकात भारताविरुद्ध केलेली जबरदस्त गोलंदाजी आणि भारतीय गोलंदाजाची खराब कामगिरी.
3 Reasons Why India Lost
Opening Pair Failed Again
Adil Rashid Bowling In Middle Overs
Indian Bowling#INDvsENG
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) November 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)