दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेमध्ये असते ती तेथे होणार्या भांडणांमुळे किंवा काही जोडप्यांच्या इंटिमेट क्षणांच्या व्हिडिओंमुळे. आताही सोशल मीडीयात एक व्हिडिओ झपाट्याने वायरल होत आहे. त्यामध्ये दोन महिलांचा बसण्याच्या जागेवरून वाद झालेला पहायला मिळाला आहे. अशाप्रकारचे वाद यापूर्वी देखील झाले आहेत. कधीकधी या शाब्दिक वादाचे पर्यावसन हाणामारीतही होताना दिसते. Delhi Metro Fight Video: दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ पुन्हा व्हायरल, महिलेने व्यक्तीच्या कानशिलात लगावली.
पहा ट्वीट
दिल्ली मेट्रो की एक और वीडियो वायरल
◆ सीट को लेकर भिड़ी दो महिलाएं#DelhiMetro | #Delhi | Delhi Metro pic.twitter.com/eGonJ45LE5
— News24 (@news24tvchannel) November 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)