रेल्वे फाटक (Railway Gate) लागलेलं असताना रेल्वे ट्रॅक (Railway Track) पार करु नये अशा कायमच सुचना देण्यात येतात. पण फाटका खालून वाकून ट्रॅक क्रॉस (Railway Track Cross) करण्याची हौस भारी. एका हातगाडी वाल्याने रेल्वे येत असतानाही थेट हातगाडीसह रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रेल्वेच्या (Train) सुसाट वेगामुळे तो लांब फेकला गेला पण त्याची हातगाडी मात्र होत्याची नव्हती झाली. सोशल मिडीयावर (Social Media) हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तरी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगढचा (Aligarh) हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे.
#WATCH उत्तर प्रदेश: अलीगढ़ में रेलवे ट्रैक पार करते समय एक रिक्शा चालक ट्रेन की चपेट में आने से बचा। (09.09) pic.twitter.com/kY76sdzVK6
— ANI_HindiNews (@AHindinews) September 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)