Viral Video:रविवारी (9 जून 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांच्या शपथविधी समारंभात राष्ट्रपती भवनात बिबट्या फिरताना दिसल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. मध्य प्रदेशचे खासदार दुर्गा दास उईके मंचावर अधिकृत प्रक्रिया पार पाडत असताना ही घटना घडल्याचा नेटिझन्सचा दावा आहे. व्हायरल क्लिपमध्ये, मंत्री दुर्गा दास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अभिवादन करत असताना, अनेकांनी तो बिबट्या असल्याचा दावा केला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

पाहा व्हिडीओ:

Durga Das Uikey takes Oath of Office and Secrecy as Union Minister of State during the #SwearingInCeremony#OathCeremony#ShapathGrahanpic.twitter.com/XtuR6eAHKJ

— PIB India (@PIB_India) June 9, 2024

पाहा पोस्ट:

Allegedly a Leopard 🐆 was seen strolling back in the Rashtrapati Bhavan after MP Durga Das finished the paperwork and woke up from the chair .

Notice #ModiCabinet#ModiGovt#RashtrapatiBhavanpic.twitter.com/YBYk7zKtg2

— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) June 10, 2024

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)