Delhi Metro Couple Kissing Video: दिल्ली मेट्रो गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर दररोज दिल्ली मेट्रोतील कोणतेनं कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये जोडपे घाणेरडे कृत्य करताना दिसत होते. त्याचवेळी मारामारीचे आणि काही डान्सचे व्हिडिओही समोर आले आहेत. आता असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आधी हे कपल अश्लील कृत्य करतात आणि नंतर एकमेकांना किस करायला लागतात. व्हायरल झालेला व्हिडिओ आनंद विहार मेट्रो स्टेशनजवळचा असल्याचं म्हटलं जात आहे. मेट्रोच्या गेटजवळ उभे असलेले एक जोडपे एकमेकांना किस करू लागले. दरम्यान, एका प्रवाशाने याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनीही दिल्ली मेट्रोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या कपलवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)