मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन आहे. अनेकांचा बराच वेळ प्रवासात जात असल्याने ते हमखास महत्त्वाचे सण मुंबई लोकल मध्येही साजरे करतात. गरबा, दसरा लोकलमध्ये साजरा झाला आहे पण आता चक्क तुळशीची लग्नं देखील मुंबई लोकल मध्ये पार पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कर्जत-सीएसटीएम लोकल मध्ये प्रवाशांनी तुळशीचं साग्रसंगीत लग्न लावलं आहे. यामध्ये मंगलाष्टक गात हे लग्न पार पडल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. Tulsi Vivah 2023 Mangalashtak: तुळशी विवाह निमित्त 'हे' खास स्वरातील मंगलाष्टके लावून थाटामाटात लावा तुळशीचं लग्न, Watch Video.

 पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)