AIR INDIA च्या विमानात सध्या अनेक किळसवाण्या घटना समोर येत आहेत त्यामुळे अनेक नकारात्मक गोष्टींसाठी एअर इंडिया चर्चेत असताना सध्या मिड एअर एका तरूणाने प्रेयसीला हटके अंदाजात प्रपोज केलेलं बघायला मिळालं आहे. सोशल मीडीयामध्ये व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे. प्रवासाला निघाली तरूणी खिडकीपासी बसली असताना तरूण एक पोस्टर घेऊन आला. त्याला बघून ती काहीशी चकित झाली. त्यानेही प्रपोज करण्यासाठी तिला आईल मध्ये बोलावून गुडघ्यावर बसून रिंग देत प्रपोज केले.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)