Kerala Horrific Accident:केरळच्या मलप्पुरममधला एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये वेगाने येणारी कार स्कूटरला धडकते. धडक इतकी जोरदार होती की, स्कूटरचा चुराडा झाला असुन महिला दूरवर फेकली जाते. या घटनेत स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असुन महिला गंभीर जखमी झाली आहे. दाम्पत्याला धडकल्यानंतर कार भिंतीवर आदळली. या संपूर्ण घटनाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला अटक करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ:  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)