कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला करवा चौथ व्रत केले जाते. करवा चौथ व्रत भगवान गणेश आणि करवा मातेला समर्पित आहे. करवामातेची पूजा आणि तिची कथा वाचल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. सुखी वैवाहिक जीवन आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित स्त्रिया निर्जला उपवास करून करवा चौथचे व्रत ठेवतात. यंदा, गुरुवार- 13 ऑक्टोबर रोजी करवा चौथचा सण साजरा होणार आहे. हा सण उत्तर आणि पश्चिम भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आता या सणाआधी ट्विटरवर पती-पत्नी संबंधित खूप मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)