Indian Railways च्या नवाने सबसिडी किंवा बक्षिस देण्याचं आमिष दाखवणार्या बनावट वेबसाईट पासून सावधानर राहण्याचं आवाहन रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना केले आहे. indianrailways.gov.in ही रेल्वेची अधिकृत वेबसाईट आहे. त्याच्यावर दिलेल्याच माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन रेल्वेने केले आहे.
पहा ट्वीट
Stay Alert & Beware of #FAKE websites!
Keep a watchful eye on the fraudulent websites that are promising subsidy or prize money on behalf of Indian Railways.
Get authentic information only from the official website.https://t.co/NxTgi0DSu5 pic.twitter.com/zoM04jquqz
— Ministry of Railways (@RailMinIndia) October 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)