आता मूक बधीर महिलांच्या सुरक्षेसाठी एक नवी Siren Torch बाजारात आली आहे. सायरन आणि टॉर्च दोन्ही एकाचवेळी वापरलं जाणारी ही पहिलीच टॉर्च आहे. यामध्ये टॉर्चने प्रकाश पडणार आहे तर 100dBA ने सेफ्टी अलार्म देखील वाजणार आहे. या टॉर्चसाठी Eveready कॅब चालकांसोबत विशेष मोहिम राबवत आहे. चार्जेबल बॅटरीवर ही काम करत आहे. प्रामुख्याने दिव्यांगांसाठी ही सुरक्षेच्या माध्यमातून डिझाईन करण्यात आली आहे.
Introducing the Eveready Siren Torch, a first-of-its-kind flashlight with a 100dBA safety alarm. Backed by #AwaazUthaneyKaPower, our latest campaign led by the deaf community, this innovation ensures women empowerment and safety for all. Film by@Ogilvy#WomenEmpowerment pic.twitter.com/wM6qsYwzO7
— Eveready India (@EvereadyIndia) July 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)