भारतामध्ये 3 जानेवारीपासून 15-18 वर्षीय मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. पुण्यात 5 केंद्रांवर यासाठी सोय करण्यात आली असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याची नावं जाहीर करत 1 जानेवारीपासून त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचं आवाहन केले आहे. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलं या लसीकरणात सहभागी होऊ शकणार आहेत.
मुरलीधर मोहोळ ट्वीट
१५ ते १८ वयोगटासाठी पुणे महापालिकेची ५ लसीकरण केंद्र !#Pune #Vaccination #पुणे #लसीकरण pic.twitter.com/7HDwnwG5N3
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)