महाराष्ट्रात आठवडाभरापूर्वी अचानक अवकाळी पाऊस बरसला आणि राज्यात मोठ्या प्रमाणात पीकांचं नुकसान करून गेला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे. यावर प्रतिक्रिया देताना आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या अशी मागणी सरकारकडे केली आहे. Unseasonal Rain: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)