महाराष्ट्र सरकार हरियाणा येथे आयोजित खेलो इंडिया कार्यक्रमातील विजेत्यांचा सत्कार करणार आहे. सुवर्णपदक विजेत्याला 3 लाख रुपये रोख, रौप्यपदक विजेत्याला 2 लाख रुपये रोख आणि कांस्यपदक विजेत्याला 1 लाख रुपये रोख आणि सहभागी झालेल्यांना 25000 रुपये दिले जातील, असे राज्य सरकारने सांगितले आहे.
Maharashtra govt to felicitate winners of Khelo India Programme held in Haryana. Gold medal winners will be given Rs 3 lakh cash, Silver medal winner Rs 2 lakh cash & bronze medal winner will be given Rs 1 lakh cash and Rs 25000 will be given to those who participated: State Govt
— ANI (@ANI) June 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)