कोविड महामारिच्या संकट काळात ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा देऊन नागरिकांचे प्राण वाचवले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी गुणांकन कार्यपद्धती ठरविण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोविड संकट काळात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी विविध पद भरतीच्या वेळी त्यांच्यासाठी वेगळी गुणांकण कार्यपद्धती ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागने दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे महत्त्वाचे निर्णय...
कोविड काळात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य भरतीसाठी गुणांकन कार्यपद्धती ठरविणार#corona #COVID19 #healthworkers #healthvacancies #stategovt @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @TanajiSawant4MH pic.twitter.com/H4iRl2XirY
— Maha Arogya IEC Bureau (@MahaHealthIEC) January 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)