सोलापूर मधील अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. सध्या 25 गाड्या दाखल आहेत.
पहा ट्वीट
अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील रबर फॅक्टरीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी#fire #solapur #Fire Brigade pic.twitter.com/TLV2HwdMOl
— Lokmat (@lokmat) February 15, 2023
अक्कलकोट रोड MIDC परिसरात मध्ये गुजरात रबर फॅक्टरीला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आसपासच्या गारमेंट कारखाने यांना ही आगीने घेरले. सोलापूर महापालिका.. तसेच MIDC...NTPC..अक्कलकोट..बार्शी.. येथून 20 ते 25 अग्नीशमन गाड्या पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही.#solapur pic.twitter.com/Nvbp3JCfHO
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) February 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)