दसर्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर शिवसैनिकांना संबोधित करण्याची प्रथा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली. त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत होते. पण आता सत्तांंतरानंतर शिवसेनेच्या मेळाव्याचं काय होणार हा प्रश्न आहे. ' आता दसरा मेळावा' शिवतीर्थ वर घेण्याच्या ठाम भूमिकेत असलेला उद्धव ठाकरे गट Bombay High Court मध्ये पोहचला आहे. 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. बीएमसी कडे अर्ज करूनही त्यांनी अद्याप कारवाई न केल्याचं त्यांनी कोर्टाची पायरी चढली आहे.
Maharashtra | Shiv Sena (Uddhav Thackrey faction) has approached the Bombay High Court seeking permission for holding Dussehra rally at Mumbai's Shivaji Park as BMC has not decided on their application. Court to hear the matter on 27th September.
— ANI (@ANI) September 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)