सलग 4 दिवसांच्या विक्रीनंतर आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 160 अंकांनी वधारला आणि 64,700 च्या पुढे गेला. निफ्टीनेही 19,300 ची पातळी ओलांडली आहे. हिंदाल्को आणि टाटा स्टील हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होत असल्याने गुंतवणूकदार चिंतेत होते.
पाहा पोस्ट -
Sensex climbs 193.64 points to 64,765.52 in early trade; Nifty advances 54.55 points to 19,336.30
— Press Trust of India (@PTI_News) October 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)