सातारा जिल्ह्यातील अपशिंगे गावचे जवान सुधीर निकम यांना हौतात्म लाभले आहे. त्यांना देशसेवेचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्यांचे वडील सूर्यकांत निकम यांनीही देशासाठी बलिदान दिले होते.
भावपूर्ण श्रद्धांजली!
अपशिंगे (सातारा) गावचे जवान सुधीर निकम यांना कर्तव्यावर असताना हौतात्म्य प्राप्त झाले. १९९५ साली त्यांचे वडील सूर्यकांत निकम यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले होते. देशासाठी आधी वडील व आता मुलगा गमावलेल्या निकम कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. pic.twitter.com/dyZ4chSpA0
— Ruturaj S. Patil (@ruturajdyp) May 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)