शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर आक्रमक झाले आहेत. त्यांनी किरीट सोमय्या यांना आव्हान दिले आहे की, इकडतीकडच्या गोष्टी करु नका. INS Vikrant बचावासाठी जमा केलेला पैसा कोठे गेला? हे जनतेला सांगा.
महात्मा सोमैया
इधर उधर की बात मत कर.
सिर्फ येही बता..save vikrant के लिये जमा किया गयापैसा किधर.. गया .मुद्दा तो यही हैं ना.. देश के नाम पर आपने चोरी की है या नही?
नौटंकी बंद करो..
आंकडे का खेल बाद में खेलेंगे.it's the matter of police investigation.
समझा क्या? pic.twitter.com/U4zmc5iFxl
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)