पुणे शहरातील पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे ते (नाव जाहीर करण्यात आले नाही) आज घरी जाण्यासाठी सज्ज आहेत, अशी माहिती डॉ संजीव वावरे पुणे महानगरपालिका, महाराष्ट्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
First #Omicron patient of Pune city has tested negative in his RT-PCR test and is all set to go home today: Dr Sanjeev Wavare, assistant medical officer of Pune Municipal Corporation, Maharashtra #COVID19
— ANI (@ANI) December 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)