छत्रपती संभाजी महाराज यांची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका दूरदर्शनवर दाखवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. या मालिकेमुळे नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजण्यास मोठी मदत होईल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका दूरदर्शनवर दाखवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल #मविआ सरकार आणि मा. @AjitPawarSpeaks दादा यांचे मनापासून आभार! या मालिकेमुळे नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजण्यास मोठी मदत होईल.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)