Mumbai Fire: मुंबईतील चेंबूर (Chembur) परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटला सोमवारी (25 डिसेंबर) भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे मुंबई अग्निशमन विभागाने सांगितले. मात्र, आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकले नाही.
पहा व्हिडिओ -
#BREAKING : Fire reported in a flat in RNA building in Chembur
fire tenders rushed to the spot
More Details Awaited#Mumbai #Chembur #Maharashtra #buildingfire #Fire #firefighters pic.twitter.com/A7VDfBy61i
— mishikasingh (@mishika_singh) December 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)