महाराष्ट्रात कोविड 19 चा नवा व्हेरिएंट दाखल झालाय का? याची चर्चा असताना राज्याचे आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी त्याबाबतचा ठोस रिपोर्ट आला नसल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकार किंंवा एनआयबी यांनी त्याची पुष्टी केलेली नाही. पण हा व्हेरिएंट ओमिक्रॉन पेक्षा 10% अधिक वेगाने संसर्ग करू शकतो.
"As per info, the 'XE' variant is 10% more infectious than the Omicron variant which is like flu. We'll talk more about it in detail after getting a report; haven't received a confirmatory report from the Centre or NIB, so Maharashtra's health dept doesn't confirm it: Rajesh Tope pic.twitter.com/lL4VwyLena
— ANI (@ANI) April 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)