देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी राज्यभरात प्रचाराची राळ उठत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पुण्यात 10 मे ला राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुणे शहरातील अलका चौकात ही सभा घेण्यात येणार आहे. 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ याच्या प्रचारार्थ सभा घेण्यात येणार आहे
पाहा पोस्ट -
तळकोकणातील 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा'च्या कणकवलीच्या प्रचारसभेतील महत्त्वाचे मुद्दे :
- शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे… pic.twitter.com/qgVUP6h2Vq
— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)