नंदूरबार मध्ये रेल्वेच्या डब्यांचे कोविड आयसोलेशन कक्षात रुपांतर करण्यात आले आहे. तापमान कमी करण्यासाठी कोचेस layered gunnies ने कव्हर करण्यात आले आहेत. तसंच वॉटर ड्रिप सिस्टमचाही वापर करण्यात आला आहे. यामुळे तापमानात 8 ते 10 अंशांपर्यंत घट होते. म्हणूनच हे कोच वापरण्यास जिल्हा अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)