Pune Wadgaon Sheri Accident: पुणे नगर मार्गावर वडगाव शेरी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रिलायन्स कंपनीचा गॅस वाहतूक करणारा टॅंकर पटली झाला आहे. वडगाव शेरी या चौकात टॅंकर पहाटे ३च्या सुमारास पलटी झाला. टॅंकरमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरु आहे. ही गळती थांबवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच, त्यांनी 8 बंब आग लागू नये पलटी झालेल्या टॅंकरवर पाण्याचा मारा करण्यात आला. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक सेवा ठप्प झाली. पोलिसांनी मार्गावर वाहतुकीला नियत्रंति केले. वाहनांच नियत्रंण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)